आभाळ तर हाती येणार आहे इतक्यात
थोडा धीर धरायला शीक.
मागं नको फिरू स लगेच.
अजुन थोडा प्रयत्न करायला शीक.
आराधना
थोडा धीर धरायला शीक.
मागं नको फिरू स लगेच.
अजुन थोडा प्रयत्न करायला शीक.
आराधना
मरणे आमचे अर्पण भारता.
जगण्या मरण्या मधले अंतर
तेही अर्पण फक्त भारता.
तिरंगा आमचा फडकत राहो.
राष्ट्रगीत ते सदा निनादो.
सर्वस्व आम्ही आमचे वाहू
सदैव तुजला भारत देशा
जगणे आमचे अर्पण तुजला.
मरणे आमचे अर्पण तुजला.
आराधना (अर्णदिप)
आता सारच बनू लागलय वांझ.
नव्या युगात प्रत्येक नात्याची च
आता होऊ लागलीय सांज.
अर्णदीप
सहज सापडेल तुला सुखाच आलय.
फक्त थोडी कणखर हो.
भावनांना सावरणारी हो.
अश्रू नको ढाळूस. माघार नको घेऊस.
चालत राहा पुढं तुझ्या भविष्यासाठी.
बघ तुझ्या ओंजळीत पडतील
सुखाच्या राशी.
संकटांचे अभेद्य पहाड ही फोडू शकते.
म्हणून आयुष्यात फक्त विश्वास जपा.
यश आपोआप तुमच्याकडे चालत येईल.
आराधना (अर्णदिप)
दूर राहूनही सोबत राहता येतं.
एकमेकांच्या अस्तित्वाला मान दिला की
प्रवास सुखकर होती आणि
अखंडपणे चालत राहतो समांतर
एकमेकांना सोबत घेऊन.
आराधना (अर्णदिप)
रोज नव्याने फुलायचं
मरगळ झटकून मनावरची,
नव्याने आयुष्याला भेटायचं.
आराधना (अर्णदिप)
नात्यांतील ओढ कळली की
संवादाचे हजारो मार्ग
सहज उपलब्ध होतात.
आराधना ( अर्णदिप)
यशाचे दोर कापले जातात,
आणि यशाची धुंदी डोळ्यांवर असली की,
भावना पायदळी तुडवल्या जातात.
आराधना (अर्णदिप )
जसं अलगद निर्माण होत,
तसचं एक दिवस अलगद निघूनही जातं.
आयुष्याच्या संध्याकाळी मनापासून
कमावलेल्या माणसां शिवाय
हाती काहीच ना राहतं.
आराधना (अर्णदिप)
अवघड गोष्टीही सोप्या होतात.
अंधाऱ्या रात्री सुद्धा मग,
वाटेतल्या सावल्या सुद्धा तुम्हाला मार्ग दाखवतात.
आराधना (अर्णदिप)
सारं काही नवं नवं.
नवं आभाळ शोधण्यासाठी,
तुझं तुलाच पाऊल उचलायला हवं.
आराधना (अर्णदिप )
जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने जगत असतो.
आपण मात्र उगीचच,
क्षणभंगुर नात्यांच्या आड दडत असतो.
आराधना ( अर्नदीप)
नात्यातला संवाद हरवून जातो.
हा हरवलेला संवाद नात्यांना
एकमेकांपासून दूर घेऊन जातो.
आराधना (अर्णदिप)
उसळतात तशाच निघूनही जातात.
आयुष्यातील दुःखाचे दिवसही
असेच बघता बघता सरून जातात.
आराधना(अर्णदिप)
दोन्हीचं आयुष्य सारखचं असतं.
प्रेमाचा ओलावा मिळाला नाही की,
झाडा प्रमाणे माणसाचं मन ही सुकतं.
आराधना (अर्नदिप)
रिकामी असू दया.
दुसऱ्याच्या ओंजळीत
तिला हळूवार धरा आणि
त्यांची ओंजळ आनंदाने
भरून टाका.
आराधना (अर्णदिप)
ज्याला त्याला देत गेलं की,
आपल्या वाटणीचं सुख
अलगद आपल्या ओंजळीत येऊन पडतं.
अर्नदिप