Saturday, September 9, 2023

पानगळ


 पानगळ सोसावी लागते 

तेव्हा वसंत हसत हसत येतो

नव्या नवनिर्मितीच बीज

रिकाम्या ओंजळीत भरतो

             आराधना

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही