अलगद खाली पडलं.
त्याला असं पडलेलं बघून,
माझं मन आतल्या आत रडलं.
आराधना (अर्णदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment