Tuesday, January 19, 2021

विश्वास


विश्वासाच्या पायावर उभी असलेली इमारत,

संकटांचे अभेद्य पहाड ही फोडू शकते.

म्हणून आयुष्यात फक्त विश्वास जपा.

यश आपोआप तुमच्याकडे चालत येईल.

                                 आराधना  (अर्णदिप)

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही