Sunday, January 17, 2021

नवा ताल


 नव्या तालात, नव्या रुपात,

रोज नव्याने फुलायचं

मरगळ झटकून मनावरची,

नव्याने आयुष्याला भेटायचं.

         आराधना (अर्णदिप)


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही