Thursday, March 12, 2026

जगणं

इमान विकून जगणं 
कधी जमलंच नाही 
म्हणूनच बहुधा माझं असणं
चार चौघांसारखं उठून दिसलं नाही 

जगणं

इमान विकून जगणं 
कधी जमलंच नाही 
म्हणूनच बहुधा माझं असणं 
चार चौघांसारखं 
उठून दिसलं नाही

 

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही