Tuesday, January 12, 2021

वलय


 पैसा अन् प्रसिध्दीचं वलय,

जसं अलगद निर्माण होत,

तसचं एक दिवस अलगद निघूनही जातं.

आयुष्याच्या संध्याकाळी मनापासून

कमावलेल्या माणसां शिवाय 

हाती काहीच ना राहतं.

                             आराधना (अर्णदिप)



No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही