Friday, January 22, 2021

नवी झेप


 नवी झेप घेण्या,

खुणावते हे आकाश सारे.

दूर अंधार जाहला अन्

वहाते नवचैतन्याचे वारे.

                        आराधना


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही