Friday, January 15, 2021

नातं


 या जगातील प्रत्येक नात्याला,

नात्यांतील ओढ कळली की

संवादाचे हजारो मार्ग

सहज उपलब्ध होतात.

      आराधना ( अर्णदिप)

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही