Thursday, March 12, 2026

जगणं

इमान विकून जगणं 
कधी जमलंच नाही 
म्हणूनच बहुधा माझं असणं
चार चौघांसारखं उठून दिसलं नाही 

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही