सहज सापडेल तुला सुखाच आलय.
फक्त थोडी कणखर हो.
भावनांना सावरणारी हो.
अश्रू नको ढाळूस. माघार नको घेऊस.
चालत राहा पुढं तुझ्या भविष्यासाठी.
बघ तुझ्या ओंजळीत पडतील
सुखाच्या राशी.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment