Thursday, January 14, 2021

भावना


 भावनांचा विळखा सभोवताली असला की

यशाचे दोर कापले जातात,

आणि यशाची धुंदी डोळ्यांवर असली की,

भावना पायदळी तुडवल्या जातात.

                       आराधना (अर्णदिप )

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही