Friday, January 8, 2021

विश्वास


 विश्वास ठेव स्वतः वर,

बळ भर पंखात.

यशाचं दान मग,

अलगद पडेल तुझ्या हातात.

                          अर्णदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही