Friday, January 1, 2021

सुख


 ज्याच्या त्याच्या वाटणीचं सुख,

ज्याला त्याला देत गेलं की,

आपल्या वाटणीचं सुख

अलगद आपल्या ओंजळीत येऊन पडतं.

                                    अर्नदिप


1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही