उगवतीच्या सुर्याइतकाच
मावळतीचा सूर्य ही सुंदर असतो.
नकारात्मकतेकडे ही सकारात्मकतेने पाहण्याचा
जणू मूक संदेशच देऊन जातो
मावळतीचा सूर्य ही सुंदर असतो.
नकारात्मकतेकडे ही सकारात्मकतेने पाहण्याचा
जणू मूक संदेशच देऊन जातो
तेव्हा स्वतः ला खरचं खूप भाग्यवान समजाव.
त्या शुन्यापुढे किती ही मोठी संख्या लिहिण्याच सामर्थ्य
आपल आपणच आपल्यात निर्माण करावं
नव्या वाटा आपोआपच निर्माण होतात
या नव्या वाटाच तुम्हाला
तुमच्या नव्या अस्तित्वाची जाणीव करून देतात
पावलं आपोआपच मार्गक्रमण करतात.
अवघड वाटणारी स्वप्नही मग
अलगदपणे ओंजळीत येऊन विसावतात.
आपली स्वप्न आपणच निर्माण करावी.
स्वतःच्या कष्टातून पूर्ण झालेल्या स्वप्नांची गोडी
मग क्षणोक्षणी आपली आपणच अनुभवावी
ध्यास तिरंगा
अभिमानाने फडकत राहणाऱ्या
प्रत्येक भारतीयाची आन बाण अन् शान तिरंगा.
सन्मान आमच्याकडून नित्य घडावा
तिरंगा आमचा अभिमानाने
अखंड ,अविरत फडकत रहावा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेरणेसाठी उसण्या प्रकाशाची
आवश्यकताच भासत नाही.
जग आतूनच उजळून निघत असल्याने
मनाला अंधाराची भीतीच उरत नाही
पुढे जात राहील की
यश आपोआप कवेत घेतं.
गोठलेल स्वप्नही मग
नव्याने वेगवान होऊन वाहू लागत
असत्य नेहमीच झुकते माप घेऊन पुढे जाते
आपण फक्त योग्य वेळ आणि काळ यायची वाट बघायची
कारण असत्याची आयुमर्यादा कधीच जास्त नसते
स्वतः च वादळ बनून आव्हानाला सामोरं जावं
त्यानंतर मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मग
मनातलं प्रत्येक ध्येय पूर्ण करावं
खरंतर उंच उंच वाढतात.
आणि सगळ्याच बाजूंनी सुरक्षित कुंपण मिळालेली
आधार काढून घेताच आपोआप नष्ट होतात
आपणच सावली बनावं.
अन् आपल्या पंखाखाली इतरांना घेऊन
त्यांच्या मनात एखाद्या ज्योती प्रमाणे तेवत राहावं
तितके पाय मजबूत बनत जातात
गोठलेल्या वाटेवरून ही मग ती
सहजपणे इच्छित स्थळी पोहोचतात
नात्यात आपल्या यावा
तिळाप्रमाणे वाढणाऱ्या
दिवसागणिक नात्यातील
स्नेह वृद्धिंगत व्हावा.
सुख समृध्दी घेऊन
प्रत्येक प्रभा उगवावी
मकसंक्रांतीच्या शुभदिनी
तुमची ओंजळ यशाने भरून जावी
ओठांवर येऊन बरसला.
काही ही झालं तरी साठून न राहता
अखंड वहात राहायचं
जणू हेच सांगण्यासाठी तो आला
तेव्हा यशालाच तुमच्या कडे यावं लागतं.
कोणत्याही आधाराच्या कुबडी शिवाय
तेच तुम्हाला ताठ मानेने उभ राहायला शिकवतं.
त्याला काठावरच थांबवावं.
दुःखाला ही सोबत घेऊन
दोघांच्या साथीनेच मग
आयुष्याचं नवीन गाणं लिहावं
हल्ली मला पाहून आव्हानांना सुद्धा
घेरी येऊ लागते.
अवघड वाटेवरील यश सुद्धा मग
अलगद माझ्या ओंजळीत येऊन थांबते.
अपार कष्ट सोसले
शब्दांचे झेलूनी घाव
अखंड ज्ञानदानाचे कार्य केले.
तुमच्या पुण्याईने आज
अनेक सावित्री घडत आहेत.
लेकी तुमच्याच बनून लढवय्या
शिखरे यशाची गाठत आहेत
वसा अखंड हाच चालावा
या देशातील प्रत्येक सावित्रीचा
जन्म अखंड सार्थकी लागावा
नव्याने सुटले
ओळखीच्या चेहऱ्यांचेही
नवीन रंग बघायला भेटले.
आता या नवीन रंगांसह नव्याने
पुन्हा झेप घ्यायची
यशाची चढती कमान
सतत चढतीच ठेवायची