Monday, January 17, 2022

कुंपण


 जाणूनबुजून दुर्लक्षित केलेली झाडचं

खरंतर उंच उंच वाढतात.

आणि सगळ्याच बाजूंनी सुरक्षित कुंपण मिळालेली

आधार काढून घेताच आपोआप नष्ट होतात

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही