Sunday, January 9, 2022

प्रवास


 मागे बघायला आता वेळ कुणाला ?

अवघे आभाळ आता खुणावत आहे

ओंजळीत भरलेल्या स्वप्नांचा प्रवास

आता बोलावत आहे

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही