Wednesday, January 5, 2022

सुख दुःख


 सुख उतू जाण्याआधी

त्याला काठावरच थांबवावं.

दुःखाला ही सोबत घेऊन

दोघांच्या साथीनेच मग

आयुष्याचं नवीन गाणं लिहावं

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही