निश्चयाने पाऊल पुढे पडले
मनात नव्याने स्वप्न उषेचे
पुन्हा फुलू लागले
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment