Sunday, January 30, 2022

वसंत


 दुःख उगाळीत बसण्यासाठी

आता कुणाला उसंत

 माझ्यातच फुलतो आहे

रोज नवा वसंत.

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही