Tuesday, January 18, 2022

वादळ


 वादळाकडे बघून पाठ फिरवण्यापेक्षा

स्वतः च वादळ बनून आव्हानाला सामोरं जावं 

त्यानंतर मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मग

मनातलं प्रत्येक ध्येय पूर्ण करावं

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही