एक अनामिक ऊर्जा येते
क्षणात मनात आनंदला
पुन्हा नव्याने उधाण येते
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment