स्त्री शिक्षणाचा पाया रचण्या
अपार कष्ट सोसले
शब्दांचे झेलूनी घाव
अखंड ज्ञानदानाचे कार्य केले.
तुमच्या पुण्याईने आज
अनेक सावित्री घडत आहेत.
लेकी तुमच्याच बनून लढवय्या
शिखरे यशाची गाठत आहेत
वसा अखंड हाच चालावा
या देशातील प्रत्येक सावित्रीचा
जन्म अखंड सार्थकी लागावा
No comments:
Post a Comment