Wednesday, January 26, 2022

स्वप्न


 बाजारातून स्वप्न विकत घेण्यापेक्षा

आपली स्वप्न आपणच निर्माण करावी.

स्वतःच्या कष्टातून पूर्ण झालेल्या स्वप्नांची गोडी

मग क्षणोक्षणी आपली आपणच अनुभवावी

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही