Wednesday, November 9, 2022

पाऊलखुणा


अमावस्येची रात्र ही मला

पौर्णिमा वाटते.

इतिहासाच्या पानावरती

तीच पाऊलखुणा सोडते.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही