Sunday, March 20, 2022

हिंदोळा


 









आठवणींचा हिंदोळा

आज खरंच

खूप जोरात हालत होता.

त्याच्या प्रत्येक हेलकाव्यात मला

माझा नवा सूर गवसत होता.



No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही