त्या जगण्याचा श्रावण झाला
प्रत्येक क्षणाचा सुगंध अंतरी
रोज असा हा दरवळत रहावा
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment