Friday, February 25, 2022

पाऊल


 विचारानं टाकलेलं प्रत्येक पाऊल

तुम्हाला विवेकाच्या उंचीवर घेऊन जातं.

सुख आणि समाधान यातील फरक

अगदी सहजपणे समजून देतं

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही