Saturday, February 26, 2022

मराठी राजभाषा दिन


 मराठी आमच्या मनामनात रुजू दे

मराठी आमच्या घराघरात फुलू दे

येऊ दे मराठीचा वसंत नित्य भेटायला

गोडी ही अमृताची 

युगानुयुगे मिळो चाखायला.


1 comment:

  1. मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक����

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही