Thursday, February 24, 2022

शिकवण


 काळाबरोबर प्रत्येक जाणीवा ही

 प्रगल्भ होत जातात.

प्रत्येक कृतीपूर्वी विचार करण्याची

एक वेगळीच शिकवण देऊन जातात.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही