आता रोजचं नवतेजाने उजळतो.
मनात पाहिलेलं आभाळ
अलगद ओंजळीत आणून ठेवतो
👌👌🌹
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
👌👌🌹
ReplyDelete