निजतात दाही दिशा.
नवी स्वप्ने रुजवून मनाशी
उगवते रोजची उषा
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment