खरंच काळजाच्या कुपीत
हळुवारपणे जपावीत.
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना
त्यांच्यातील हिरवाई नव्याने पुन्हा अनुभवावी
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment