जग जिंकल्याच्या थाटात राहता यावं
आयुष्यातील प्रत्येक आव्हान
असच हसतमुखाने पेलता यावं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment