आपण खरच खूप काही शिकाव .
आयुष्य जरी क्षणिक असल तरी
अवघ्या तीमिराला दूर करण्याचं स्वप्न
मनात नेहमीच फुललेलं असावं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment