त्याला मनसोक्त बरसून द्यावं
त्याच्या प्रत्येक सरीत भिजण्याचं सुख
आपलं आपणच क्षणोक्षणी अनुभवावं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment