Monday, October 18, 2021

कोजागिरी


 चंद्राच्या मंद प्रकाशात

 अवघा चराचर उजळून निघावा.

विश्वासाच्या स्वादाने

गोडवा नात्यांचा वाढावा

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही