सगळा काळोख गिळून घ्यावा.
आयुष्यातील प्रत्येक क्षणाने
तेजोमय इतिहास रचावा
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment