Tuesday, October 19, 2021

सन्मान


 कर्तुत्वाचा आलेख इतका उंचावत जावा की

सन्मानाचा ही सन्मान व्हावा.

प्रगतीच्या पाऊलखुणानी

सतत नवा इतिहास लिहावा

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही