Saturday, October 16, 2021

अस्तित्व


 स्वतः च अस्तित्व स्वतः लाच 

निर्माण करता आलं पाहिजे.

आयुष्याचं गाणं कसं का असेना

पण सुरेल आवाजात ते गाता आलं पाहिजे

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही