मनमुराद आनंद घेत राहायचं.
क्षण कसा का असेना त्याला
सकारात्मकतेचा आकार देत राहायचं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment