Thursday, October 14, 2021

विजयादशमी


 दारी झेंडूचे तोरण

अंगणी सडा सारवण

घरात आनंदाचं उधाण

सदा घरात नांदावे

सुख समाधान.

सोन्यापरी अस्तित्वाला

झळाळी तुमच्या यावी.

दुर्गुणांचा नाश होऊनी

यावी आयुष्याला झळाळी

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही