उभं राहायला शिकलं की
आपोआप चालायला येतं.
आणि चालायला शिकलेल्या पावलांनी मग
यशाचं शिखर ही अलगद नजरेच्या टप्प्यात येतं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment