आपण फक्त संयम बाळगून राहायचा.
येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी
सकारात्मक शिकत
आयुष्याचा प्रवास योग्य दिशेने करत राहायचा.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment