सारं आभाळ व्यापते.
सावली बनून प्रेमाची
दोन्ही घरांना जपते.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment