बाळगू कशाला खंत
फुलू लागला मनात माझ्या
पुन्हा नव्याने वसंत
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment