Sunday, September 26, 2021

आशा


 पंख फुटतात आशेला तेव्हा

मन मोरासारख नाचू लागतं.

ग्रीष्मातही मग वसंताच

आगमन झाल्यासारखं वाटू लागतं.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही