Thursday, September 23, 2021

कष्ट


 शिकारी होण्यापेक्षा माणसानं

भिकारी होऊन राहावं

मिळतील ते दोन घास

स्वतः च्या जिद्दीने अन् कष्टाने कमवून खावं.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही