मनमोहक हसरे एक रूप कृष्णाचे
प्रत्येकाच्या घरात असावे
अस्तित्वाने त्याच्या घराचे
हसते खेळते गोकुळ व्हावे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment