सत्वगुणांची खिरापत.
गोळा करुनी गोपळांना
कृष्ण शिकवी जनारित.
लहान थोर, उच्च नीच
भेद विसरून जाऊ
सत्याची पाठराखण
आयुष्यभर करत राहू.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment